Shopping Cart Details
 Hi Guest   |   Sign Up   |   Login
Cart
 
 
     
   
Book Details
 
 
ISBN : 8189724282
Publication Date : 2006
Binding : Paperback
Price : 200.00
Pages : 304
Format : 1/8 Demy
Language : Marathi
     
 
  Book Name : आधुनिक चीन- जपानचा इतिहास
  Author : प्रा. तानाजीराव निकम
  Description :--    
"आधुनिक चीन- जपानचा इतिहास चीन : माओ-त्से-तुंगने राष्ट्रवादी व साम्यवादी पक्षाच्या युतीच्या काळात पक्षबांधणीवर विशेष लक्ष दिले. साम्यवादी पक्षाची संख्यात्मक व गुणात्मक वाढ करण्यासाठी खास प्रयत्न केले. चु-तेहच्या सहाय्याने साम्यवादी पक्षाच्या निष्ठावंत अनुयायांना लष्करी शिस्तीचे धडे देऊन, गनिमी काव्याच्या युध्दपध्दतीचे तंत्र शिकविले. माओ व चु-तेह यानी जाणीवपूर्वक साम्यवादी पक्षाच्या लाल सेनेच्या माध्यमातून भावी क्रांतीचे बीजारोपणच केले. जपान: इ.स. १८६८ मध्ये शोगूनच्या सत्तेचा शेवट झाला आणि खरी राजसत्ता जपानी सम्राटाच्या हाती पुन:श्च सोपिवण्यात आली. या परविर्तनीय घटनेला मेईजी क्रांती म्हणतात. मेईजी म्हणजे प्रकाशमयी किंवा प्रबुध्द; सम्राट मुत्सुहितोच्या राज्यरोहणाबरोबरच जपानमध्ये एका नव्या युगाची सुरवात झाली. या मेईजी राजवटीत जाणार्‍या खर्‍या अर्थाने कायापालट झाला आणि शेतीप्रधान असलेला जपान उद्योगप्रधान... एक साम्राज्यावादी राष्ट्र झाले. प्रा. तानाजीराव निकम "
In Stock
Our Recomendations  
 
Untitled Document
पुस्तके
समाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र
इतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे
राज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक
मानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र
स्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत
आरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद
अनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष
कथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature
कादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ  
   T & C | Privacy Policy | Shipping & Cancelation Policy                     Copyright © Diamond Publication, 2014                              Designed By Pawgi Infotech Services