Shopping Cart Details
 Hi Guest   |   Sign Up   |   Login
Cart
 
 
     
   
Book Details
 
 
ISBN : 8189724487
Publication Date : 2006
Binding : Paperback
Price : 125.00
Pages : 152
Format : 1/8 Demy
Language : Marathi
     
 
  Book Name : संस्कृती -जर्मन भाषिकांची
  Author : अविनाश बीनिवाले
  Description :--    
" सम्राट शार्लमान्य (Charlemagne) हा जर्मन भाषिक राष्ट्रांचा राष्ट्रपिता. ह्याच्या नावावरून माक्स म्युॅलरनं बनवलेला ‘शार्मण्य’ हा शब्द आपल्याकडे विद्वानांनी स्वीकारला. इन्डॉलॉजीच्या निमित्तानं जर्मन भाषिक देशांशी भारताचा, विशेषत: महाराष्ट्राचा बर्‍यापैकी सम्बन्ध आला, पण जर्मनांच्या इन्डॉलॉजीचं कौतुक झालं तरी गेर्मानिस्टिककडे म्हणजे जर्मनांच्या संस्कृतीकडे आपण बर्‍यापैकी दुर्लक्ष केलेलं दिसतं ! आज जग पुन: एकदा अधिक जवळ यायला लागलं आहे, नव्या कारणांनी जा-ये खूपच वाढली आहे. अशा परिस्थितीत जर्मन भाषिक देशांमध्ये नोकरी-व्यवसाय-उद्योगांच्या निमित्तानं जाणार्‍याला तिथल्यांच्या संस्कृतीबद्दल माहिती असणं महत्त्वाचं आहे. आपल्याला ज्यांच्याशी व्यवहार करायचा आहे ती माणसं आहेत तरी कशी हे कळणं केवळ बौद्धिक समाधान देणारं नाही तर व्यावहारिक फायद्याचंही ठरणार आहे !"
In Stock
Our Recomendations  
 
Untitled Document
पुस्तके
समाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र
इतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे
राज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक
मानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र
स्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत
आरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद
अनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष
कथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature
कादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ  
   T & C | Privacy Policy | Shipping & Cancelation Policy                     Copyright © Diamond Publication, 2014                              Designed By Pawgi Infotech Services