Shopping Cart Details
 Hi Guest   |   Sign Up   |   Login
Cart
 
 
     
   
Book Details
 
 
ISBN : 9788189959678
Publication Date : 2008
Binding : Paperback
Price : 250.00
Pages : 208
Format : 1/8 Demy
Language : Marathi
     
 
  Book Name : जननी: माता,कन्या,मात्रुत्व
  Author : अनुवाद :सुधा नरवणे
  Description :--    
" प्रख्यात लेखिका, शैक्षणिक कार्यातील व्यक्तिमत्त्वे, कलाकार, विदुषी अशा विविध क्षेत्रांतील स्त्रियांनी लिहिलेली आत्मकथने आणि त्याबरोबरच आई म्हणून, कन्या म्हणून, किंवा दोघींचे एकत्रित अनुभवकथन येथे पाहावयास मिळेल. यातील कथनामध्ये पूर्वकाळातील स्मृती आणि घराविषयीची हुरहूर, ओढ या गोष्टी विस्ताराने आढळतील अर्थात् प्रत्येक कथन हृदयस्पर्शी आणि कमालीचे आव्हानात्मक ठरलेले आहे. ह्या संग्रहाच्या लेखिका आपले सार्वजनिक जीवनातले स्थान विसरून अगदी आपल्या हृदयात दडलेल्या, माणुसकीने परिपूर्ण अशा आठवणी आपल्यापुढे उलगडतात. ह्या कथनांत स्वीकृत माता, सावत्र माता आणि केवळ माता ह्यांच्या हकिगती आहेत. एका बाजूला, गर्भपाताचे हृदय पिळवटून टाकणारे कथन अचानक आपल्या समोर येईल तर दुसर्‍या अंगी मी काही केल्या आई होणार नाही अशी एखाद्या महिलेने केलेली निवड वा एखाद्या महिलेचा निश्‍चय इथे पाहावयास मिळेल. मातृत्वाच्या संपूर्ण भाव-भावनांचे, सुखदु:खांचे, तजेलदार, चमकदार वर्णन करणार्‍या कथा इथे आपणांस वाचावयास मिळतील. अत्यंत वाचनीय अशा ह्या संग्रहात मोठेच भावनात्मक आवाहन आहे - केवळ माता आणि मुली ह्यांच्यासाठीच नाही तर पिता आणि पुत्र ह्यांच्यासाठीही... थोडक्यात मानवी नात्यांच्या दुर्मिळ देणगीची स्तुतिस्तोत्रे गाणार्‍या सर्वांसाठीच.... "
In Stock
Our Recomendations  
 
Untitled Document
पुस्तके
समाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र
इतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे
राज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक
मानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र
स्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत
आरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद
अनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष
कथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature
कादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ  
   T & C | Privacy Policy | Shipping & Cancelation Policy                     Copyright © Diamond Publication, 2014                              Designed By Pawgi Infotech Services