Shopping Cart Details
 Hi Guest   |   Sign Up   |   Login
Cart
 
 
     
   
Book Details
 
 
ISBN : 9788189959586
Publication Date : 2008
Binding : Paperback
Price : 165.00
Pages : 172
Format : 1/8 Demy
Language : Marathi
     
 
  Book Name : ताण
  Author : अनुवाद : उमाशशी भालेराव
  Description :--    
"सध्या जगभर लोक अनेक प्रकारचे ताणतणाव अनुभवत आहेत. त्याची अनेक कारणे आहेत - कामधंद्यात येणार्‍या अडचणी, काळज्या, वैवाहिक आयुष्यातील किंवा कौटुंबिक ताण, बदलती सामाजिक मूल्ये, वगैरे. हे सर्व ताण प्रकृती खालावत जाण्यास कारणीभूत होतात. विशेषत: जीवनपद्धतीतील बदलामुळे मधुमेह आणि गंभीर हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. लेखकाने ताणतणावाच्या संकल्पनेचा लक्षवेधी व परिपूर्ण दृष्टिकोनातून विचार मांडला असून ताणाचा शरीरावर होणारा परिणाम आणि शरीराची त्यावर होणारी प्रतिक्रिया व त्याची होणारी निष्पत्ती याचा वेध घेतला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ताणांचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणती योग्य तंत्रे वापरावीत व आरोग्य कसे सुधारावे याचे मार्गदर्शन केलेले आहे. ओघवत्या भाषेत लिहिलेल्या या पुस्तकात विविध विषय सविस्तरपणे हाताळले आहेत. व्यक्तिमत्त्वाचे प्रकार व स्वभाव ताण आणि प्रजोत्पादन रोगप्रतिकारशक्ती खिन्नता स्मरणशक्ती आणि ताण वृद्ध होण्याची प्रक्रिया गंभीर मानसिक ताण मधुमेह हृदयरोग या पुस्तकात, आपल्या आरोग्यावर का आणि कशाप्रकारे ताणतणावांचा परिणाम होतो याचे सविस्तर विवेचन असून त्याचे व्यवस्थापन कसे करावे हेही सविस्तरपणे सांगितले आहे. व्यावसायिक आणि सामान्य वाचकाला हे पुस्तक भावेल. "
In Stock
Our Recomendations  
 
Untitled Document
पुस्तके
समाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र
इतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे
राज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक
मानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र
स्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत
आरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद
अनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष
कथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature
कादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ  
   T & C | Privacy Policy | Shipping & Cancelation Policy                     Copyright © Diamond Publication, 2014                              Designed By Pawgi Infotech Services