Shopping Cart Details
 Hi Guest   |   Sign Up   |   Login
Cart
 
 
     
   
Book Details
 
 
ISBN : 8189724993
Publication Date : 2007
Binding : Paperback
Price : 170.00
Pages : 144
Format : 1/8 Demy
Language : Marathi
     
 
  Book Name : भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)
  Author : डॉ. श्रीकांत कार्लेकर
  Description :--    
"जीआयएस (GIS) या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती. पहिल्या दोन आवृत्यांच्या भरघोस स्वागतानंतर, डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या आवृत्तीत वाचकांच्या आग्रहानुसार अंकीय सांख्यिकी (Digital Data) व अंकीय प्रतिमेचा (Digital image) अभ्यास नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जीआयएस हे तंत्रज्ञान संगणक युगातले व संगणकावरच आधारित असे तंत्र आहे. त्यांची स्वत:ची अशी एक स्वतंत्र परिभाषा आहे. ही भाषा व अभिक्षेत्रीय (Spatical) सांख्यिकीच्या पृथक्करणासाठी वापरले जाणारे हे तंत्र, शास्त्रीय दृष्टीकोनातून साध्या सोप्या भाषेत उलगडून दाखविणे हाच या पुस्तकाचा प्रमुख उद्देश आहे. जीआयएस तंत्रज्ञानाची वाढती गरज व त्याचा वाढता वापर यासाठी हे नंत्र नेमकेपणाने कळणे महत्वाचे. त्यादृष्टीने या पुस्तकाचा खूप चांगला उपयोग होत असल्याचे जाणकारांचेही मत आहे. "
In Stock
Our Recomendations  
 
Untitled Document
पुस्तके
समाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र
इतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे
राज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक
मानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र
स्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत
आरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद
अनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष
कथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature
कादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ  
   T & C | Privacy Policy | Shipping & Cancelation Policy                     Copyright © Diamond Publication, 2014                              Designed By Pawgi Infotech Services