Shopping Cart Details
 Hi Guest   |   Sign Up   |   Login
Cart
 
 
     
   
Book Details
 
 
ISBN : 9788184835526
Publication Date : 2014
Binding : Paperback
Price : 200.00
Pages : 216
Format : Double crown
Language : Marathi
     
 
  Book Name : प्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र 10 %
off
  Author : डॉ. श्रीकांत कार्लेकर
  Description :--    
"प्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र हे पुस्तक, या विषयांचा अभ्यास करणार्यांसाठी एक उपयुक्त संदर्भग्रंथ होईल अशा उद्देश्याने लिहिण्यात आलेले आहे. यात सूर्यमाला व पृथ्वी, आकाशगंगा, तिच्या निर्मितीचे सिद्धान्त, पृथ्वीचा चंद्र याबरोबरच कालमापनाच्या पद्धती आणि अक्षवृत्ते, रेखावृत्ते यांसारखी पृथ्वीबद्दलच्या मूलभूत संकल्पनांची माहितीही देण्यात आली आहे. पृथ्वीवरील सर्व क्रिया-प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणारी भूरूपे, हिमालयाची निर्मिती, उतार आणि उतारांच्या उत्क्रांतीचे सिद्धान्त या विषयांचा समावेशही केलेला आहे. त्यामुळे अभ्यासकांना हा संदर्भग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरेल. वैशिष्ट्ये : * यु.जी.सी. (ण.ॠ.उ.) अभ्यासक्रमावर आधारित * संकल्पना स्पष्ट करणार्या अनेक आकृत्या * प्रत्येक प्रकरणानंतर स्वाध्याय प्रश्नसंच * पारिभाषिक शब्दसूची "
In Stock
Our Recomendations  
 
Untitled Document
पुस्तके
समाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र
इतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे
राज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक
मानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र
स्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत
आरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद
अनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष
कथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature
कादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ  
   T & C | Privacy Policy | Shipping & Cancelation Policy                     Copyright © Diamond Publication, 2014                              Designed By Pawgi Infotech Services