Shopping Cart Details
 Hi Guest   |   Sign Up   |   Login
Cart
 
 
     
   
Book Details
 
 
ISBN : 9788184836080
Publication Date : 2015
Binding : Paperback
Price : 600.00
Pages : 600
Format : 1/8 Demy
Language : Marathi
     
 
  Book Name : मुद्रिकेचे साथीदार (स्वामी मुद्रिकांचा : भाग १) 17 %
off
  Author : जे.आर.आर. टॉल्कीन, अनुवाद : मुग्धा कर्णिक
  Description :--    
जे.आर.आर.टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ (THE LORD OF THE RINGS) या महाकादंबरीचा ‘मुद्रिकेचे साथीदार’ हा पहिला भाग आहे. कृष्ण शक्तीचा स्वामी, सॉरॉन याने स्वतःजवळ शक्तिमान मुद्रिका मिळवल्या आहेत. या मुद्रिकांच्या जोरावर तो मध्य-वसुंधरेवर अधिराज्य गाजवू इच्छितो. या सर्व मुद्रिकांवर अंमल असलेली सर्वशक्तिमान मुद्रिका मात्र त्याच्याकडे नाही. ती बिल्बो बॅगिन्स नावाच्या हॉबिटला गवसली आहे. शायरमधील एका सुस्त गावात म्हातार्याे बिल्बोचा तरुण पुतण्या फ्रोडो बॅगिन्स याच्या समोर एक मोठी कामगिरी उभी राहिली आहे. बिल्बोनं ती मुद्रिका त्याच्याकडे सुपुर्त केली आहे. फ्रोडोला आपलं घर सोडून मध्य-वसुंधरेच्या भूप्रदेशांमधून विपदांनी भरलेल्या वाटा धुंडाळत अंतःपर्वताच्या टोकावरच्या अग्निरसाच्या खाईपर्यंत जाणं भाग आहे. तिथे ती मुद्रिका नष्ट केल्यावरच कृष्ण शक्तीच्या स्वामीचा पाडाव होणार आहे.
In Stock
Our Recomendations  
 
Untitled Document
पुस्तके
समाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र
इतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे
राज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक
मानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र
स्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत
आरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद
अनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष
कथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature
कादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ  
   T & C | Privacy Policy | Shipping & Cancelation Policy                     Copyright © Diamond Publication, 2014                              Designed By Pawgi Infotech Services