Shopping Cart Details
 Hi Guest   |   Sign Up   |   Login
Cart
 
 
     
   
Book Details
 
 
ISBN : 9788184836097
Publication Date : 2015
Binding : Paperback
Price : 600.00
Pages : 500
Format : 1/8 Demy
Language : Marathi
     
 
  Book Name : ते दोन मनोरे (स्वामी मुद्रिकांचा : भाग २) 17 %
off
  Author : जे.आर.आर. टॉल्कीन, अनुवाद : मुग्धा कर्णिक
  Description :--    
जे.आर.आर. टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ या महाकादंबरीचा ‘ते दोन मनोरे’ हा दुसरा भाग आहे. सर्व शक्तिमान मुद्रिका कृष्ण शक्तीचा साथीदार सॉरॉनच्या हातात पडू नये म्हणून ती अंतःपर्वताच्या टोकावरच्या अग्नीरसाच्या दरीत नष्ट करण्याच्या कामगिरीवर फ्रोडो आणि मुद्रिकेचे साथीदार निघाले आहेत. वाटेत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मोरियाच्या खाणीत एका दुष्टात्म्याच्या लढा देताना त्यांनी जादुगार गॅन्डाल्फला गमावावं लागलं आहे. रौरॉसच्या धबधब्यापाशी मुद्रिकेच्या शक्तीच्या मोहात पडून बोरोमीर ती बळाने काबीज करण्याचा प्रयत्न करतो. इतर साथीदारांवर ऑर्क्सचा हमला झाला असताना फ्रोडो आणि सॅम तिथून वेगळा मार्गाने प्रवास सुरु करतात. आता महानदी अँड्युइनच्या काठाने एकटा प्रवास करत असताना एक गुढ व्यक्ती त्यांचा सतत पाठलाग करत आहे.
In Stock
Our Recomendations  
 
Untitled Document
पुस्तके
समाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र
इतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे
राज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक
मानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र
स्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत
आरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद
अनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष
कथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature
कादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ  
   T & C | Privacy Policy | Shipping & Cancelation Policy                     Copyright © Diamond Publication, 2014                              Designed By Pawgi Infotech Services