Shopping Cart Details
 Hi Guest   |   Sign Up   |   Login
Cart
 
 
     
   
Book Details
 
 
ISBN : 9788184836103
Publication Date : 2015
Binding : Paperback
Price : 600.00
Pages : 530
Format : 1/8 Demy
Language : Marathi
     
 
  Book Name : राजाचे पुनरागमन (स्वामी मुद्रिकांचा : भाग ३) 17 %
off
  Author : जे.आर.आर. टॉल्कीन, अनुवाद : मुग्धा कर्णिक
  Description :--    
जे.आर.आर. टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ (The Lord of the Rings) या महाकादंबरीचा ‘राजाचे पुनरागमन’ हा तिसरा व अंतिम भाग आहे. मुद्रिकेचे साथीदार वेगवेगळ्या मोहिमांमध्ये गुंतले आहेत. ऍरगॉर्न प्राचीन राजांचा वारस म्हणून पुढे आला आहे. रोहॅनच्या अश्वऍयोद्ध्यांच्या साथीने तो आयसेनगार्डच्या सैन्याशी लढाई करून हॉनबर्ग इथे विजय संपादित करतो. ऑर्क्सच्या ताब्यातून निसटून मेरी आणि पिपीन कॅनगॉर्नच्या जंगलात शिरतात आणि त्यांची एन्टस्शी भेट होते. गॅन्डाल्फ चमत्कारीतरित्या परत येऊन दुष्ट जादूगार सारूमानचा पराभव करतो. इकडे सॅम आणि फ्रोडो मुद्रिका नष्ट करण्यासाठी मॉर्डॉरच्या दिशेने वाट काढत आहेत. आता स्मिगल उर्फ गॉल्लम त्यांच्या सोबतीला आहे. अजूनही तो त्याच्या ‘अनमोल सोनुली’ मागे वेडापिसा आहे. शीलॉब या महाकाय कोळ्याशी झुंज दिल्यानंतर सॅम त्याच्या मालकाला मृत समजून सोडून देतो. पण फ्रोडो जिवंत आहे आणि तो ऑर्क्सच्या ताब्यात सापडलाय. इकडे कृष्ण शक्तीच्या स्वामीच्या फौजा गोळा झाल्या आहेत.
In Stock
Our Recomendations  
 
Untitled Document
पुस्तके
समाजशास्त्र ललित अर्थशास्त्र वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र
इतिहास व्यक्तिमत्त्व विकास चरित्रे-आत्मचरित्रे पत्रकारिता-प्रसारमाध्यमे
राज्यशास्त्र कविता संग्रह भूगोल धार्मिक
मानसशास्त्र मराठी साहित्य पर्यावरण ग्रंथालय-माहितीशास्त्र
स्पर्धा परीक्षा बाल-कुमार वाङमय आपत्ती व्यवस्थापन संगीत
आरोग्य क्रमिक पुस्तके नाटकं आयुर्वेद
अनुवादित पुस्तके बेस्टसेलर्स विज्ञानविषयक ज्योतिष
कथा कोशवाङमय शिक्षणशास्त्र English Literature
कादंबरी स्त्रीविषयक शारीरिक शिक्षण व खेळ  
   T & C | Privacy Policy | Shipping & Cancelation Policy                     Copyright © Diamond Publication, 2014                              Designed By Pawgi Infotech Services