Shopping Cart Details
Hi Guest
|
Sign Up
|
Login
Cart
Search
ISBN NO
Author Name
Book Name
None
मुखपृष्ठ
पुस्तके
समाजशास्त्र
इतिहास
राज्यशास्त्र
मानसशास्त्र
स्पर्धा परीक्षा
आरोग्य
अनुवादित पुस्तके
कथा
आयुर्वेद
कादंबरी
ललित
व्यक्तिमत्त्व विकास
कविता संग्रह
मराठी साहित्य
बाल-कुमार वाङमय
क्रमिक पुस्तके
बेस्टसेलर्स
ज्योतिष
कोशवाङमय
स्त्रीविषयक
अर्थशास्त्र
चरित्रे-आत्मचरित्रे
भूगोल
पर्यावरण
आपत्ती व्यवस्थापन
नाटकं
English Literature
विज्ञानविषयक
शिक्षणशास्त्र
शारीरिक शिक्षण व खेळ
वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र
पत्रकारिता-प्रसारमाध्यमे
धार्मिक
ग्रंथालय-माहितीशास्
संगीत
स्पर्धा परीक्षा
बाल-कुमार वाङमय
डायमंडबद्दल
संपर्क
कार्यक्रम
Book Details
ISBN
:
9789386401205
Publication Date
:
2017
Binding
:
Paperback
Price
:
200.00
Pages
:
260
Format
:
Demy
Language
:
Marathi
Book Name
:
आयुर्वेदिक वनौषधी
20 %
off
Author
:
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
Description
:--
"वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले हे व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून गेली ४८ वर्षं आरोग्य सेवेसाठी व्रतस्थपणे झटत आहेत. आयुर्वेदामधल्या संशोधनाबरोबरच ‘आयुर्वेद’ लोकप्रिय व्हावा, या दुहेरी उद्देशाने त्यांनी १९७४ साली ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन’ संस्थेची स्थापना केली. तसेच त्यांनी ‘हरी परशुराम औषधालय’ आणि ‘आयुर्वेदिक औषध भांडार’ सुरू केलं असून २०० प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धती आणि आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारी १५०हून अधिक ग्रंथसंपदा वैद्य खडीवाले यांच्या नावावर आहे. १९८२ साली ‘जनकल्याण रक्तपेढी’ आणि १९८८ साली ‘जनकल्याण नेत्रपेढी’ सुरू करून त्याद्वारे त्यांनी हजारो गरजूंना मदत केली. तसेच बीड जिल्ह्यामध्ये मोफत आयुर्वेद चिकित्सालयाद्वारे ५ वर्षं आरोग्यसेवा राबवली. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची ‘राष्ट्रीय गुरू’ म्हणून निवड केली आहे. पुरस्कार : • २००९ साली मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या तर्फे दिल्ली येथे ‘शताब्दी महर्षी’ म्हणून गौरव. • २०१५ साली मा.श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयातर्फे ‘आयुर्वेद भूषण’ पुरस्कार प्रदान. • २०१६ साली दिल्ली येथे मा.आयुष आरोग्य मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते पहिला ‘राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान. "
Quantity
In Stock
Our Recomendations
Untitled Document
पुस्तके
समाजशास्त्र
ललित
अर्थशास्त्र
वाणिज्य-व्यवस्थापनशास्त्र
इतिहास
व्यक्तिमत्त्व विकास
चरित्रे-आत्मचरित्रे
पत्रकारिता-प्रसारमाध्यमे
राज्यशास्त्र
कविता संग्रह
भूगोल
धार्मिक
मानसशास्त्र
मराठी साहित्य
पर्यावरण
ग्रंथालय-माहितीशास्त्र
स्पर्धा परीक्षा
बाल-कुमार वाङमय
आपत्ती व्यवस्थापन
संगीत
आरोग्य
क्रमिक पुस्तके
नाटकं
आयुर्वेद
अनुवादित पुस्तके
बेस्टसेलर्स
विज्ञानविषयक
ज्योतिष
कथा
कोशवाङमय
शिक्षणशास्त्र
English Literature
कादंबरी
स्त्रीविषयक
शारीरिक शिक्षण व खेळ
T & C
|
Privacy Policy
|
Shipping & Cancelation Policy
Copyright © Diamond Publication, 2014 Designed By Pawgi Infotech Services